शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

युवीने आपल्या लग्नपत्रिकेला दिला क्रिकेट टच !

By admin | Updated: November 6, 2016 17:33 IST

सिक्सर किंग युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल किच यांच्या लग्न पत्रिकेला क्रिकेट टच देण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  सिक्सर किंग युवराज सिंग आणि  बॉलीवूड अभिनेत्री हेजल किच यांच्या विवाहाचा मुहुर्त आता जवळ येत आहे. युवी आणि हेजल यांचा विवाह हिंदू आणि शीख पद्धतीने होणार असून, दोघांच्याही विवाहाची पत्रिकाही समोर आली आहे. या पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे एका क्रिकेटपटूला साजेल अशा पद्धतीने या पत्रिकेलाही क्रिकेट टच देण्यात आला आहे. 
युवी आणि हेझल 30 नोव्हेंबरला चंदिगड येथे पंजाबी पद्धतीने विवाहबद्ध होतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यात दोघेही हिंदू पद्धतीने सप्तपदी घेतील. युवीच्या रॉयल विवाह सोहळ्यासाठी लग्नपत्रिका क्रिकेटला समोर ठेवून डिझाइन करण्यात आली आहे. तसेच पत्रिकेवर युवराज हेजल प्रीमिअर लीग असे नाव देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे युवी आणि हेझलने पत्रिका डिझाइन करणाऱ्या सँडी आणि कपिल खुराणा यांना अशा प्रकारे पत्रिका डिझाइन करण्यास सूचवले होते.