शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

्नरेल्वेस्थानकातून तरुणी बेपत्ता

By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST

अहमदनगर : येथील रेल्वे स्थानकातून २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोल्हापूर हजरत निजामोद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत असलेली तरुणी बेपत्ता झाली़ कुमकुम राजेंद्रकुमार मौर्या असे सदर मुलीचे नाव असून, ती हरीपूर, जलालबाद, उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे़ या घटनेची नगर रेल्वे पोलिसांनी नोंद केली असून, तपास सुरू केला आहे़

अहमदनगर : येथील रेल्वे स्थानकातून २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोल्हापूर हजरत निजामोद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत असलेली तरुणी बेपत्ता झाली़ कुमकुम राजेंद्रकुमार मौर्या असे सदर मुलीचे नाव असून, ती हरीपूर, जलालबाद, उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे़ या घटनेची नगर रेल्वे पोलिसांनी नोंद केली असून, तपास सुरू केला आहे़

मारहाण करणार्‍या
दोघांवर गुन्हा
अहमदनगर : चेष्टा करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलास मारहाण करणार्‍या दोघा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी शेख फैमिदा कसीम यांनी फिर्याद दिली असून, फिर्यादीच्या मुलास शनिवारी रात्री ७ वाजता रोहित पवार व राजेश पवार यांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुचाकीच्या डिक्कीतून
५० हजारांची चोरी
अहमदनगर : सर्जेपुरा येथील पु़ना़ गाडगीळ शोरुमसमोर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये लांबविले़ याप्रकरणी शाह कय्युम लिलाही यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़


विनापरवाना फटाके
विकणार्‍यावर कारवाई
अहमदनगर : मार्केट यार्ड चौकात स्टॉल लावून विनापरवाना फटाक्यांची विक्री करणार्‍या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ अमोल संतोष जैन याने शासकीय परवाना व सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान शहरात बहुतांशी ठिकाणी गेली चार ते पाच दिवस अनेकांनी विनापरवाना स्टॉल लावून फटाक्यांची विक्री केली़ पोलिसांचे मात्र त्याकडे लक्ष गेले नाही़