शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयावर बलात्कार करणा-याला आप सरकार आर्थिक मदत देणार

By admin | Updated: December 15, 2015 12:04 IST

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीला केजरीवाल सरकार आर्थिक मदत करणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - निर्भया सामूहिक बलात्कार  आणि हत्या  प्रकरणातील अल्पवयीन दोषीची येत्या २० डिसेंबरला सुटका होण्याची शक्यता आहे. गुप्तचरयंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने या आरोपीच्या सुटकेबद्दल चिंता व्यक्त केली असताना, दिल्लीतील केजरीवाल सरकार या अल्पवयीन आरोपीचे पुनर्वसन करण्यासाठी त्याला रोख १० हजार रुपये आणि शिलाई मशीन देणार आहे. 

दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास खात्याने या अल्पवयीन आरोपीच्या पुनर्वसनाची योजना न्यायालयात सादर केली. या योजनेनुसार दिल्ली सरकारकडून आरोपीला १० हजार रुपये रोख आणि चरितार्थ चालवण्यासाठी शिलाई मशीन दिले जाईल. हा अल्पवयीन आरोपी आता २० वर्षांचा झाला आहे. 
केंद्र सरकारला या अल्पवयीन आरोपीच्या मानसिक आरोग्याची चिंता आहे. त्यामुळे त्याची सुटका करु नये असे केंद्र सरकारचे मत आहे. दिल्ली सरकारच्या पूर्नवसन योजनेवरही केंद्र सरकारने टीका केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या सुटकेसंदर्भातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल असून, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.