शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आप आमदारांना लक्ष्य करण्यामागे पंतप्रधान

By admin | Updated: July 29, 2016 03:00 IST

दिल्लीत आमच्या आमदारांना लक्ष्य केले जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यामागील सूत्रधार आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीने गुरुवारी येथे केला.

नवी दिल्ली : दिल्लीत आमच्या आमदारांना लक्ष्य केले जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यामागील सूत्रधार आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीने गुरुवारी येथे केला. आमच्या आणखी काही आमदारांना आत टाकले जाऊ शकते. तथापि, पक्ष झुकणार नाही, असे ‘आप’चे नेते आशुतोष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘आमचे आमदार नरेश यादव आणि अमानतुल्ला खान यांंना एकाच दिवशी अटक करण्यात आली. पोलिसांनी खान यांच्या कुटुंबीयांशी गैरवर्तणूक करीत त्यांना ताब्यात घेतले. उपसभापती राखी बिर्ला यांनाही अशीच वागणूक देण्यात आली. आमच्या आमदारांवर एकापाठोपाठ सुरू असलेल्या हल्ल्यांमागील एकमेव सूत्रधार मोदीजी आहेत, असा आरोप आशुतोष यांनी केला. ते म्हणाले, ‘आमच्या १० आमदारांना गजाआड करण्यात आले. आमदार शरद चौहान यांची सलग नऊ तास चौकशी करण्यात आली. एका आमदारावर आयकर खात्याची धाड पडली, तर मंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने २१ आमदारांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न झाला. राखी आणि चौहान यांनाही आज सायंकाळपर्यंत अटक होऊ शकते, असे मला माझ्या सूत्रांकडून समजले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)