शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही लोकशाहीची पाळंमुळं कापताय, उत्तराखंड हायकोर्टाचा केंद्राला दणका

By admin | Updated: April 18, 2016 19:45 IST

उत्तराखंड उच्च न्यायालयानं हरिश रावत सरकारमध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर आक्षेप व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नैनिताल, दि. १८- उत्तराखंड उच्च न्यायालयानं हरिश रावत सरकारमध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर आक्षेप व्यक्त केला आहे. निलंबित केलेल्या काँग्रेसच्या त्या 9 आमदारांची मतं वेगळी ठेवण्याचाही न्यायालयानं यावेळी सल्ला दिला आहे. हरिश रावत यांनी राष्ट्रपती राजवटीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती के. एम. जोसेफ, न्यायमूर्ती व्ही. के. बिस्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान अटर्नी जनरलही उपस्थित होते. विधानसभेत विधेयक सादर करत असताना काँग्रेसच्या त्या 9 आमदारांची मतं ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं. त्यावर अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी 35 आमदार विधेयकं पास करायची की नाहीत ते ठरवणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.