शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

होय, ... तर मी दहशतवादी आहे !

By admin | Updated: July 18, 2016 06:02 IST

प्रेषितांच्या मार्गाने लढा देणे याला कोणी दहशतवाद म्हणत असेल, तर होय मी दहशतवादी आहे

कोझीकोड : प्रेषितांच्या मार्गाने लढा देणे याला कोणी दहशतवाद म्हणत असेल, तर होय मी दहशतवादी आहे, असा संदेश मोहंमद मारवान याने आपल्या कुटुंबियांना पाठविला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आणि इसिसमध्ये सामील झाल्याचा संशय असलेल्या केरळच्या १५ व्यक्तींपैकी तो एक आहे. त्याने हा संदेश जूनच्या शेवटच्या आठवड्यात टेलिग्राम अ‍ॅपवरून पाठविला आहे. दहशतवादी संघटनेच्या कब्जातील पश्चिम आशियातील एका भागातून हा संदेश पाठविल्याचा त्याने दावा केला आहे. हा तरुण प्रत्यक्षात त्याच ठिकाणी आहे का? याबाबत गुप्तचर संस्थांकडून दुजोरा मिळालेला नाही.काश्मीर, गुजरात आणि मुजफ्फरनगरमध्ये मुस्लिमांचा छळ केला जात आहे. इसिससोबतचे काम आटोपल्यानंतर मी त्यांच्या मदतीसाठी परत येईन, असे आश्वासनही मारवान याने या संदेशात दिले आहे. इकडे अमेरिका आणि रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात मुलांसह मुस्लिमांना ठार मारले जात आहे. मुस्लिम समुदायाची हत्या होत असताना मी घरी स्वस्थ कसा राहू शकतो. (वृत्तसंस्था)>मी परत येईन२३ वर्षांच्या मारवानचा असाही दावा आहे की, मी जे करतो त्याची पूर्णत: मला जाणीव आहे. या संघटनेत भरती होण्यासाठी मला कोणीही भरीस पाडलेले नाही. इस्लामिक स्टेटमधील घडामोडींच्या बातम्या वाचल्यानंतरच मी या लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतला. या लढ्यात मी ठार झालो, तर मला शहीद माना. ही मोहीम संपल्यानंतर मी परत येईन, अशा आशावादाने त्याने या संदेशाचा शेवट केला आहे.