विज्ञान, गणित प्रज्ञा परीक्षेत यश
By admin | Updated: December 30, 2016 23:06 IST
नवे पारगाव : माणगाव येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित ए. पी. मगदूम हायस्कूलच्या ११ विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित प्रज्ञा परीक्षेत यश मिळविले. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने इचलकरंजी येथे या परीक्षेचे आयोजन केले होते.
विज्ञान, गणित प्रज्ञा परीक्षेत यश
नवे पारगाव : माणगाव येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित ए. पी. मगदूम हायस्कूलच्या ११ विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित प्रज्ञा परीक्षेत यश मिळविले. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने इचलकरंजी येथे या परीक्षेचे आयोजन केले होते.विज्ञान परीक्षेत तस्लिम मुल्ला, पायल चौगुले, धैर्यशील माने, विश्वजित रूपणे, पूर्वा पाटील, संयम जगदाळे, वैभव रूपणे, तर गणित परीक्षेत सानिका पाटील, श्रेयश्री देमान्ना, सिद्धी महाजन, अनुजा तिपान्ना यानी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य एम. डी. पाटील व सर्व विज्ञान, गणित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.(वार्ताहर)