शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

हातावर लिहून तिने दिली बलात्कार झाल्याची माहिती

By admin | Updated: September 27, 2016 08:32 IST

सरकारी रुग्णालयामधील एका खोलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने तक्रार करुनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही

ऑनलाइन लोकमत
फतेहपूर, दि. 27 - जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामधील एका खोलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने तक्रार करुनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. अखेर प्रसारमाध्यमांनी ही घटना समोर आणल्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांनंतर सोमवारी घटनेची दखल घेतली. बलात्कारानंतर पीडित तरुणीला बोलणंही शक्य होत नव्हतं. त्यामुळे तिने हातावर लिहून आपल्यावर झालेल्या बलात्काराची माहिती पोलिसांना दिली. 
 
पीडित तरुणी रायबरेलीची असून मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करते. एका खटल्याच्या निमित्ताने तिला नेहमी फतेहपूरला यावं लागायचं. वकिल जय सिंह याने काही दिवसांपूर्वी तिला हॉटेलमध्ये बोलावून गुंगीचं औषध दिलं, आणि आरोपी मित्र पियुषच्या सहाय्याने सामूहिक बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे.
 
तरुणीची तब्बेत बिघडल्यानंतर त्यांनीच तिला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यानंतरही त्यांनी रुग्णालयातील खोलीत तिच्यावर बलात्कार केला. विरोध केला असता तिला मारहाणही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकारी राजकमल यादव यांनी दिली आहे.