शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुढची मॅच जिंकण्यासाठी धोनी गुरवाकडे जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 13:40 IST

विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताचा पहिल्याच टी-२० सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताचा पहिल्याच टी-२० सामन्यात  दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे. 
एखादी महत्वाची घटना, निर्णय, निकालावर विनोदी अंगाने उपरोधिक टीका करण्यात अग्रेसर करणा-या सोशल मिडीयावर अशा प्रतिक्रिया पाऊस पडला आहे. 
मॅसेंजिग अॅपमध्ये लोकप्रिय असलेल्या व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या पराभवाला छगन भुजबळांना झालेली अटक आणि झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय असणा-या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेशी जोडले आहे. 
पुढची मॅच जिंकण्यासाठी  उद्या धोनी गुरवा कडे जाणार, असे मॅसेज व्हॉटस अॅपवर फिरत आहे. टि्वटरवर अनेकांनी अतिआत्मविश्वास टीम इंडियाला नडल्याची भावना व्यक्त केली आहे. येणा-या दिवसात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली नाही तर, सोशल मिडीयावर यापेक्षा तिखट प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकतात.