शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

ेमसापची आजची बैठक वादळी ठरणार?

By admin | Updated: May 26, 2015 02:03 IST

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वर्धापन दिना निमित्त ग्रंथ, साहित्यीक आणि साहित्य क्षेत्राची सेवा करणा-यां विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाही विविध पुरस्कारांची घोषणा परिषदेने केली खरी; मात्र काही पुरस्कार कार्यकारिणीला विश्वासात न घेताच जाहिर करण्यात आल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे मसापची आज (मंगळवार) होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वर्धापन दिना निमित्त ग्रंथ, साहित्यीक आणि साहित्य क्षेत्राची सेवा करणा-यां विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाही विविध पुरस्कारांची घोषणा परिषदेने केली खरी; मात्र काही पुरस्कार कार्यकारिणीला विश्वासात न घेताच जाहिर करण्यात आल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे मसापची आज (मंगळवार) होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.
दरवर्षीप्रमाणे मसापचा वर्धापनदिन उद्या ( बुधवारी) साजरा होत आहे. यानिमित्त दरवर्षी देण्यात येणा-या ग्रंथ पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्यात येतात तर उर्वरीत पुरस्कारांबाबत साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन कोणाला पुरस्कार द्यायचा यावर चर्चा होते. यंदा मात्र पुरस्कारांसाठी कार्यकारिणीची बैठक न घेताच मसापच्या पुण्यातील पदाधिका-यांनी परस्पर पुरस्कारार्थींची नावे जाहिर केल्याने कार्यकारिणी सदस्यांमध्ये नारजीचे वातावरण आहे. पदाधिका-्यांनी आगामी वर्षी होणारी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन पुरस्कारांची खैरात केल्याचा आरोप शहराबाहेरील कार्यकारिणी सदस्यांनी केला आहे.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल,भाषिक कार्याबद्दल मसापच्या वतीने कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मसापचे माजी पदाधिकारी कै. भिमराव कुलकर्णी यांच्या नावाने देण्यात येतो या पुरस्कारासाठी साहित्य परिषदेच्या शाखेतील सक्रिय कार्यकत्यार्ची निवड करण्यात येते मात्र यंदा ज्या कार्यकत्यार्ला हा पुरस्कार जाहिर झाला आहे ती मसापची सातारा जिल्‘ातील शाखा मागील अनेक वर्षांपासून बंद आहे तरीही त्या शाखेला कार्यकर्ता पुरस्कार दिल्याने कार्यकारिणी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून आजची बैठक या पुरस्कारांच्या मुद्यावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------