शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

देशाची मान झुकू देणार नाही- राजनाथ सिंह

By admin | Updated: October 4, 2016 17:07 IST

देशाची मान कोणत्याही परिस्थितीत झुकू देणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - देशाची मान कोणत्याही परिस्थितीत झुकू देणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. राजनाथ सिंह यांनी आज कारगिलला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, आमची सेना पाकिस्तानला योग्य उत्तर देते आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी उत्तर देण्याची गरज नाही. बीएसएफच्या धडक कारवाईवर केंद्र सरकार संतुष्ट आहे.

भारत-पाक नियंत्रण रेषेवरील प्रत्येक हालचालींवर पंतप्रधान स्वतः जातीनं लक्ष ठेवून आहेत. आमचं लष्करही पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देते आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जातो आहे.

पाकिस्तानकडून होणा-या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सावध प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवकरच सर्व काही ठीक होईल, असं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर ही सर्जिकल स्ट्राइकची कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.