शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपबाबत विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा

By admin | Updated: March 8, 2017 17:13 IST

नागरिकांचे व्हॉटसअॅप अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा हॅक करते, विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - नागरिकांचे व्हॉटसअॅप मेसेज अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) हॅक करत असल्याचा खळबळजनक खुलासा  विकिलिक्सने केला आहे.  विकिलिक्सच्या या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे सीआयए अमेरिकन नागरिकांच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.  गोपनीय कागदपत्रे आणि संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी विकिलीक्स ही वेबसाइट ओळखली जाते.  
 
एका सॉफ्टवेअरच्या आधारे अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनमधील माहिती सीआयए चोरत असल्याचा खुलासा विकिलिक्सने केला आहे.  यासंदर्भात त्यांनी काही कागदपत्रेही प्रसिद्ध केली आहेत. या सॉफ्टवेअरच्या आधारे इंटरनेटला जोडलेल्या कोणत्याही डिव्हाइसची माहिती सीआयएला मिळते असं विकिलीक्सने म्हटलं आहे.    
 
यापुर्वीही विकिलिक्सने अमेरिकी सरकारच्या गोपनीय माहितीचा खुलासा केला होता. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. एकामागोमाग एक उघड केल्या जाणाऱ्या गोपनीय माहितीमुळे अमेरिकेचे धाबे दणाणले होते त्यामुळे या संकेतस्थळाविरोधात अमेरिकेने कारवाई करण्याचाही विचार केला होता. ‘विकिलिक्स’चे संस्थापक व संपादक ज्युलियन एसॅनेज यांच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्याचाही अमेरिकेचा विचार सुरू होता.