शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलीला ताब्यात का घेतले? उच्च न्यायालयाचा पोलिसांना सवाल

By admin | Updated: April 17, 2016 03:11 IST

हंडवारामधील ज्या अल्पवयीन मुलीचा लष्करातील जवानाने विनयभंग केल्याची तक्रार आहे, त्या मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना कोणत्या कायद्याच्या आधारे तुम्ही ताब्यात घेतले,

श्रीनगर : हंडवारामधील ज्या अल्पवयीन मुलीचा लष्करातील जवानाने विनयभंग केल्याची तक्रार आहे, त्या मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना कोणत्या कायद्याच्या आधारे तुम्ही ताब्यात घेतले, असा सवाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने पोलिसांना केला आहे. सदर १६ वर्षे वयाच्या मुलीच्या विनयभंगाच्या वृत्तानंतर मंगळवारी हंडवारामध्ये जमावाने जवानांवर दगडफेक केली होती. जवानांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत तीन जण ठार झाले आहेत.त्या मुलीला आणि तिचे वडील तसेच मावशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलेल्या त्या तिघांची सुटका करण्यात यावी, असा अर्ज तिच्या आईने केला होता. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा सवाल केला. त्या मुलीला मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर नेउन, तिचा जबाब नोंदवा, असा आदेशही न्यायालयाने दिला.त्या तिघांना वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या समोर बळजबरीने नेता कामा नये, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे.आपला विनयभंग झालेला नाही, असा जबाब कॅमेऱ्यासमोर देण्यासाठी मुलीवर आणि आमच्यावर पोलिसांनी दबाव आणला, अशी तक्रार तिच्या आईने पत्रकार परिषदेत केली.