शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वस्तूंचा पुरवठा म्हणजे काय?

By admin | Updated: January 18, 2017 01:05 IST

येणाऱ्या वस्तू व सेवाकराबाबत कर भरण्यासाठी वस्तू आणि सेवा यांचा ‘पुरवठा’ (सप्लाय) हा एकमेव निकष पुरेसा ठरणार आहे.

-अ‍ॅड. विद्याधर आपटेयेणाऱ्या वस्तू व सेवाकराबाबत कर भरण्यासाठी वस्तू आणि सेवा यांचा ‘पुरवठा’ (सप्लाय) हा एकमेव निकष पुरेसा ठरणार आहे. विक्री, हस्तांतर, अदलाबदल, विनिमय, हक्क, भाडेतत्त्व आणि विनियोग या सर्व व्यवहारांचा समावेश ‘सप्लाय’ मध्येच होणार आहे. काही ठोकताळे मात्र तेच आहेत, जसे की- १. वस्तू अथवा सेवेचा पुरवठा पैसे अथवा इतर कुठलाही मोबदला घेऊन केलेला असावा. २. पुरवठा व्यावसायिक उद्देशाने केलेला असावा. ३. पुरवठा करपात्र क्षेत्रातून झालेला असावा. ४. पुरवठा करपात्र असावा आणि ५. करपात्र असलेला पुरवठा हा करपात्र व्यक्तीने केलेला असावा. वस्तू किंवा मालाचा पुरवठा आणि सेवेचा पुरवठा यात नक्की कशाचा समावेश होणार? आणि यासाठी काही ठोकताळे आहेत का? यासाठी खालील तरतुदी विचारात घ्याव्या लागतील. या लेखात केवळ वस्तूच्या पुरवठ्याचा विचार करू यात. १. वस्तूच्या मालकीचे हस्तांतरण. २. मालकी हस्तांतरित न करता केवळ वस्तूचे किंवा वस्तूचे हक्क किंवा वस्तूचे समभाग न होणारा हिस्सा याचे हस्तांतरण. ३. विशिष्ट कराराद्वारे ज्यात वस्तूच्या मोबदल्यात मिळणारी पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर वस्तूची मालकी हस्तांतरण केली जाईल असा उल्लेख आहे. ४. जर व्यवसायातील काही भांडवली वस्तूंची (कॅपिटल गुड) विक्री अशा व्यक्तीने केली असेल, जिला करपात्र व्यक्तीकडून कर्जवसुलीचा अधिकार दिला गेलाय. त्या वेळीही हा व्यवसायिक कारणाने केलेला पुरवठा धरला जाईल. ५. करपात्र व्यक्तीने व्यवसाय बंद करावयाचे ठरवल्यास वा आपल्याकडील भांडवली वस्तू-व्यवसाय पूर्णत: बंद करून, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला (त्यांच्याशी संलग्न) व्यवसायासकट चालवायचे ठरवल्यास हा भांडवली वस्तूचा पुरवठा आहे, असे धरले जाईल. ६.एखाद्या संस्थेने, क्लबने, कंपनीने सभासदांना पैशाच्या किंवा अन्य किमतीच्या मोबदल्यात वस्तूंचा केलेला पुरवठा. थोडक्यात, वस्तूंबाबत उत्पादन, विक्री वापरायला देणे असे आणि अशा प्रकारचे सर्व व्यवहार ‘पुरवठा’ या सदरात मोडतात. वस्तू आणि अदृष्य असलेल्या सेवा यांचा वेगवेगळा अथवा एकत्रित पुरवठा, यासाठी मापदंड वेगवेगळाच ठेवावा लागणार आहे. पुढील लेखात सेवेचा पुरवठा कशा-कशाला म्हणायचे ते बघू.