शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पश्चिम बंगालमध्ये ७९.७० टक्के मतदान

By admin | Updated: April 18, 2016 02:42 IST

प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले असून ७९.७० टक्के एवढ्या भरघोस मतदानाची नोंद झाली आहे. रविवारी दक्षिण

कोलकाता : प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले असून ७९.७० टक्के एवढ्या भरघोस मतदानाची नोंद झाली आहे. रविवारी दक्षिण बंगालच्या एका तसेच उत्तर बंगालच्या सहा जिल्ह्णांतील ५६ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले.अलीपूरदुआर, जलपाईगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, माल्दा या उत्तर बंगालमधील सहा जिल्ह्णांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ७० टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली होती. डाव्या दहशतवादाची झळ पोहोचलेल्या बीरभूमच्या सात मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ४ वाजता मतदान संपले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी कोलकात्यात बनावट मतदान आणि मतदान केंद्रे बळकावण्यात आल्याचा आरोप केला. माल्दा येथे माकप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षात दोघे जखमी झाले. त्यात तृणमूलच्या पोलिंग एजंटचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)पक्षचिन्ह लावल्याने वादनिवडणूक आयोगाने २४ तास निगराणी ठेवल्यामुळे वादग्रस्त ठरलेले तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रता मंडल यांनी शर्टला पक्षाचे निवडणूक चिन्ह लावून मतदान केल्यामुळे नवा वाद ओढवला आहे. त्याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.