शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

दिमाखदार विजय रॅलीने मोदींचे दिल्लीत स्वागत

By admin | Updated: May 17, 2014 12:40 IST

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाले असून भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७ -  लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाले असून भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. विमानतळावर कार्यकर्त्यांनी भाजपाचे झेंडे फडकावत, मोदींच्या नावच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विमानतळापासून ते भाजपच्या मुख्य कार्यालयापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात मोदींच्या गाड्यांचा ताफा निघाला. चहुबाजूंनी मोदींवर पुष्पवृष्टी करत, फटाके फोडत भाजपाची विजय रॅली पुढे सरकत होती. 
यावेळी मोदींनी दिल्लीतील मतदारांचे तसेच भाजपा कार्यकर्त्याचे अभिनंदन केले. भाजप उमेदवारांना निवडून आणल्याबद्दल तसेच भाजप सरकावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार मानले. हा विजय आमचा नसून देशातील सव्वाशे कोटी जनतेचा असल्याचेही मोदी म्हणाले. यावेळी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांसह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. 
थोड्याच वेळात भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडणार असून मंत्रिमंडळाच्या निवजीसह अनेक महत्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.