शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात घटवणार दीडशे किलो वजन

By admin | Updated: March 30, 2015 01:57 IST

भरभक्कम आहार आणि जबरदस्त ३०१ किलो वजन असणाऱ्या इराकी व्यक्तीने नवी दिल्लीतील बीएलके सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात स्वत:वर वजन उतरवणारी

नवी दिल्ली : भरभक्कम आहार आणि जबरदस्त ३०१ किलो वजन असणाऱ्या इराकी व्यक्तीने नवी दिल्लीतील बीएलके सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात स्वत:वर वजन उतरवणारी शस्त्रक्रिया करून घेतली असून, अशा शस्त्रक्रियेतून त्याचे १५१ किलो वजन वर्षभरात उतरवले जाणार आहे. अली सद्दाम असे या इराकी नागरिकाचे नाव आहे. अनेक रुग्णालयांची मदत अली आपल्या वजनासंबंधी बोलताना म्हणाला, वाढत्या वजनामुळे मला एकाकी राहण्याची वेळ आली होती. माझी भूक दररोज वाढत होती. कितीही खाल्ले तरीही परत खावे वाटत होते. अशा पद्धतीने मी कितीतरी वर्षे जगलो. वाढत्या आहारामुळे चरबी साठते व आपले वजन वाढते हे मला कळलेच नाही. मी कधीही, कोठेही झोपत असे. १६ मार्चला अली रुग्णालयात दाखल झाला. त्याची फुफ्फुसे व मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी त्याला द्रव आहारावर ठेवण्यात आले. त्यामुळे यकृत आकुंचित झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया सुरळीत झाली. पहिल्या टप्प्यात २० किलो वजन कमी झाले असून, आपल्याला हलके वाटते असे अलीचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)