शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील असंतोष आम्हीच भडकाविला!

By admin | Updated: July 29, 2016 05:20 IST

सुरक्षा दलांच्या कारवाईत हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-तोयबाने असंतोष भडकाविला, अशी कबुली देऊन जमात-उद-दवाचा

कराची : सुरक्षा दलांच्या कारवाईत हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-तोयबाने असंतोष भडकाविला, अशी कबुली देऊन जमात-उद-दवाचा प्रमुख हाफीज सईदने पाकिस्तान सरकारचा खोटेपणा उघडा पाडला. काश्मीरमध्ये गेले तीन आठवडे खदखदणाऱ्या असंतोषामागे पाकचा हात आहे, या भारताच्या प्रतिपादनाचा इस्लामाबादमधील सरकार एकीकडे इन्कार करत असतानाच दुसरीकडे हाफीजने वणीच्या मृत्यूनंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचे नेतृत्व लष्करच्या एका ‘अमीरा’ने (म्होरक्या) केल्याचे सांगितले. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची री ओढत हाफीजने गरळ ओकली की, काश्मीरशिवाय पाक अपूर्ण आहे. अल्लाच्या कृपेने काश्मीर पाकचा भाग नक्की होईल. भारताचे तुकडे झालेले जगाला पाहायला मिळतील. वणीच्या मृत्यूनंतर पाकमधील फैसलाबादहून अनेक लोक काश्मीरमध्ये गेले. त्यापैकी काहींनी ‘हौतात्म्य’ही पत्करले, अशी फुशारकीही त्याने मारली. (वृत्तसंस्था)