शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवक करणार गर्दीचे व्यवस्थापन बहुजन क्रांती मोर्चा: आठ ठिकाणी वाहनतळे

By admin | Updated: October 22, 2016 00:46 IST

अहमदनगर: बहुजन क्रांती मोर्चासाठी नाव नोंदणी करणार्‍या स्वयंसेवकांना शुक्रवारी गर्दीचे व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले़ प्रशिक्षित सुमारे पाचशे तरुण मोर्चा मार्गावर कार्यरत राहणार असून, माजी सैनिकांची यासाठी मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली़

अहमदनगर: बहुजन क्रांती मोर्चासाठी नाव नोंदणी करणार्‍या स्वयंसेवकांना शुक्रवारी गर्दीचे व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले़ प्रशिक्षित सुमारे पाचशे तरुण मोर्चा मार्गावर कार्यरत राहणार असून, माजी सैनिकांची यासाठी मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली़ येथील मंगल कार्यालयात बहुजन क्रांती मोर्चासाठी नाव नोंदणी करणार्‍या स्वयंसेवकांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले़ संयोजन समितीचे सदस्य अशोक गायकवाड, विजय वाकचौरे, सुरेश बनसोडे, किरण दाभाडे, अजय साळवे आदी यावेळी उपस्थित होते़ मोर्चाच्यानिमित्ताने लाखो समाज बांधव नगर शहरात एकत्र येणार आहेत़ शहरात आठ दिशेने मोर्चेकरी येणार आहे़ त्यादृष्टीने आठ वाहनतळे निर्माण करण्यात आली आहेत़ सुमारे तीन किलोमीटर अंतरावर वाहनतळे आहेत़ तेथून पुढे मोर्चेकरी पायी वाडियापार्क येथे येथील़ त्याठिकाणी पाच व्यक्तींची भाषणे होऊन मोर्चा चांदणी चौकात येणार आहे़ सर्व वाहनतळांवर प्रत्येकी १० स्वयंसेवक थांबणार आहेत़ तेथून पुढे एकही वाहन पुढे जाणार नाही, याची काळजी स्वयंसेवक घेतील़ तसेच मोर्चा मार्गावर दोन्ही बाजूंनी स्वयंसेवक उभे राहतील़ गर्दी नियंत्रणात ठेवणे, मोर्चेकर्‍यांना मार्गदर्शन करणे, सूचना देणे, आदी कामे स्वयंसेवकच करणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले़ ़़़़़़़़़़विविध समित्यांची स्थापनामोर्चाचे नियोजन करण्यासाठी वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, फिरते पथक, समन्वय समिती आदी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे़़़़़़़़़़़़़मोर्चावर सीसीटीव्हीचा वॉचमोर्चा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे़ त्याचे नियोजन करण्यात येणार असून, वाडिया पार्कसह इतर मार्गावर ते बसविले जाणार आहेत़़़़़़ अशी आहे तयारी५०० स्वयंसेवकांची नोंदणीमाजी सैनिकांचीही मदत घेणारसमता सैनिक दलाचीही निर्मितीवाडियापार्क येथे भव्य व्यासपीठचांदणी चौकात घटनेचे वाचऩ़़़़़़़़़़़़़़आज शहरातून रॅलीमोर्चाच्या प्रचार व प्रसारासाठी शनिवारी सकाळी वडगाव गुप्ता येथून मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे़ तेथून ही रॅली नागापूर, बोल्हेगाव, प्रेमदान चौक, पत्रकार चौक, दिल्लीगेट, आयुर्वेद चौक, मार्केटयार्डमार्गे भिंगारला जाणार आहे़ भिंगार येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार असल्याचे सुरेश बनसोडे यांनी सांगितले़