शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

३२ कोटींच्या अर्थसाहाय्यासाठी लढा विवेक ठाकरे : जनसंग्राम संघटनेतर्फे आज शेवमुरमुरे आंदोलन

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

जळगाव : जिल्‘ातील ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची उदासिनता आहे. ठेवीदारांना ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे या मागणीसाठी जनसंग्राम संघटना तीव्र लढा देणार असून शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवमुरमुरे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : जिल्‘ातील ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची उदासिनता आहे. ठेवीदारांना ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे या मागणीसाठी जनसंग्राम संघटना तीव्र लढा देणार असून शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवमुरमुरे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजाराचे रुग्ण किंवा उपवर मुलामुलींचे पालक अशी वर्गवारी न करता सरसकट १ लाख रुपये ठेवीपोटी द्यावे असे त्यांनी सांगितले.
ठेवीदारांचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा यासाठी जिल्हा उपनिबंधक दर्जाचे स्वतंत्र वसुली अधिकारी तसेच रिक्त असलेल्या ६ ठिकाणी तालुका उपनिबंधक दर्जाचे अधिकारी मिळावे अशी मागणी त्यांनी केली. ४ जानेवारी रोजी लोकशाही दिनातील ९८० ठेवीदारांच्या तक्रारी दाखल दाखल व्हावी. तसेच जिल्‘ातील सुमारे १२०० ठेवीदारांना एक लाखाप्रमाणे १२ कोटी व यापूर्वीचे शासनास पाठविलेल्या प्रस्तावाचे २० कोटी रुपये अशा ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे अशी मागणी त्यांनी केली.
बीएचआर पतसंस्थेच्या ४८ मालमत्तांचे दस्तऐवज लीलाव व विक्री प्रक्रियेसाठी एमपीआयडी कायद्याने ठेवी परत मिळण्यासाठी सक्षम प्राधिकारी द्यावे यासाठी शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.