विठ्ठल खोरकर यांचे निधन
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
पाटेठाण : पिंपळगाव (ता. दौंड) येथील विठ्ठल खोरकर (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, चार भाऊ, असा परिवार आहे. येथील तुषार खोरकर यांचे ते वडील होत.
विठ्ठल खोरकर यांचे निधन
पाटेठाण : पिंपळगाव (ता. दौंड) येथील विठ्ठल खोरकर (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, चार भाऊ, असा परिवार आहे. येथील तुषार खोरकर यांचे ते वडील होत. 14032015-िं४ल्लि-14---------------निधन वार्ता : शांताबाई जगदाळेसासवड : गराडे(ता. पुरंदर) नजीक मठवाडी येथील शांताबाई रामदास जगदाळे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पात पती, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. गराडे येथील हॉटेल व्यावसायिक संदीप जगदाळे यांच्या त्या मातोश्री होत.आय कार्ड फोटो शांताबाई जगदाळे