शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

By admin | Updated: April 24, 2017 22:25 IST

येत्या 3 मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 - साऊण्ड डिझायनर ते दिग्दर्शक असा प्रवास करणारे के. विश्वनाथ यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. येत्या 3 मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने या पुरस्कारासाठी "कलातपस्वी" के. विश्वनाथ यांची शिफारस केली होती. या शिफारशीवर व्यंकय्या नायडू यांनी शिक्कामोर्तब केले. नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून या पुरस्काराची घोषणा केली. के. विश्वनाथ यांचे तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये मोठं योगदान आहे. यापूर्वी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. काही राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नांदी पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झालाय. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, साऊण्ड डिझायनर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी सिनेसृष्टीसाठी सातहून अधिक दशकं त्यांनी काम केलंय.के. विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेला "स्वाती मुथ्यम" या सिनेमाला 59व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ऑफिशियल एण्ट्री म्हणून पाठवण्यात आलं होतं. सरगम, कामचोर, संजोग , जाग उठा इन्सान , ईश्वर , संगीत, धनवान या गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन के विश्वनाथ यांनी केलं आहे.