शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये हिंसक निदर्शने, कॉन्स्टेबलचा मृत्यू

By admin | Updated: July 20, 2016 05:33 IST

गुजरातच्या उना येथील एका घटनेवरून काही दलितांना मारहाण करण्यात आल्यानंतर हिंसाचार उसळला आहे

राजकोट : गुजरातच्या उना येथील एका घटनेवरून काही दलितांना मारहाण करण्यात आल्यानंतर हिंसाचार उसळला आहे. अमरेली भागात आंदोलकांनी मंगळवारी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत आणि हल्ल्यात एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, तर अनेक ठिकाणी आंदोलकांनी बस गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान, मंगळवारी तीन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीत जखमी झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल पंकज अमरेलीयांचा राजकोटमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आंदोलक आणि पोलिसांसह दहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दलितांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर जुनागढ जिल्ह्यात बटवा भागात तीन जणांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राजकोटच्या गोंडाल आणि जामकांडोरना येथे सोमवारी सात दलित तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. जुनागढ, जामनगर आणि अमरेली जिल्ह्यात राज्य परिवहन निगमच्या काही बसची जमावाने तोडफोड केली, तर अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी राजकोट जिल्ह्यात धोराजी येथे एक बस जाळली. दलितांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंबेडकरनगर सोसायटीत दिनेश कुमार (२१), दिनेश वेगरा (२३) आणि रसिक विंजुरा (४०) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.