शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बाईकसहीत मालकालाही केले टो

By admin | Updated: March 9, 2017 11:11 IST

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि बेशिस्त वाहनधारकांना चाप बसावा म्हणून वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात.

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. 9 - शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि बेशिस्त वाहनधारकांना चाप बसावा म्हणून वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. ही कारवाई करताना टोईंग कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये अनेकदा भांडणं, वादविवाद होतात. कधी कधी हा प्रकार भांडणाचं अगदी टोकदेखील गाठतं. मात्र कानपूर शहरातील एक अजब-गजब व्हिडीओ समोर आला आहे.
(आता मोदी सरकार भरणार तुमच्या घराचं भाडं)
 
गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या पथकाने मालकासहीत बाईक क्रेनच्या सहाय्याने ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बाईक उचलण्याच्या कारवाईत अडथळा निर्माण करणा-या मालकालाही वाहतूक पोलिसांनी बाईकसहीत ताब्यात घेतले. 
(कुत्रा चावला म्हणून मालकाला चोपला)
 
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बाईकमालकाने बाईकवरुन उतरण्यास नकार दिला त्यावेळी पोलिसांनी क्रेनच्या मदतीने मालकासहीत बाईक टो केली. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसणा-यांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. बेशिस्त वाहनधारकांमुळे अन्य चालकांना वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. शहरात पार्कींग आणि नो पार्कींग व्यवस्था सुरळीतपणा आणण्यावर वाहतूक पोलिसांकडून भर दिला जात आहे.