शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - 'रोड शो' दरम्यान राहुल गांधी यांच्या दिशेने फेकला बूट

By admin | Updated: September 26, 2016 15:56 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा सोमवारी सितापूरमध्ये रोड शो सुरु असताना एका तरुणाने त्यांच्या दिशेने बुट फेकला.

 ऑनलाइन लोकमत 

सितापूर, दि. २६ -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा सोमवारी सितापूरमध्ये रोड शो सुरु असताना एका तरुणाने त्यांच्या दिशेने बूट फेकला. हा बूट राहुल यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला जाऊन लागला. 
 
राहुल ओपन जीपमधून जमलेल्या गर्दीला हात हलवून अभिवादन करत असताना बूट त्यांच्या दिशेने फेकला. बूट फेकणा-या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
पुढच्या काही महिन्यात होणा-या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सध्या उत्तरप्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. सितापूरमध्ये रोड शो सुरु असताना ही घटना घडली. भाजप आणि आरएसएस लोकांमध्ये व्देष निर्माण करते पण काँग्रेस आणि माझा प्रेमावर विश्वास आहे असे राहुल यांनी सांगितले. 
 
राहुल यांच्या दिशेने बूट फेकणा-या व्यक्तीचे नाव अनूप मिश्रा असून, त्याने पत्रकार असल्याचा दावा केला आहे. मागच्या दोन वर्षांपासून मी पत्रकारीतेत आहे. काँग्रेसने मागच्या ६० वर्षात देशाची वाट लावली. सत्तेत असताना त्यांनी काय केले ? असा सवाल अनूपने विचारला.