शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वांगी, भेंडी, कोथिंबीर स्वस्त सोलापूर बाजारभाव

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार वांगी, भेंडी, कोथिंबीर व जुई यांचे भाव कमी झाल्याचे दिसून आले.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार वांगी, भेंडी, कोथिंबीर व जुई यांचे भाव कमी झाल्याचे दिसून आले.
इतर बाजारभाव पुढीलप्रमाणे : उडीद एफ़ ए़ क्यू़ 8250-8652, मूग चमकी 7101-7500, मिरची देशी 10,000-11,500, गूळ लाल केशरी 2211-2280, गूळ लाल 2170-2200़ कडबा (1000 पेंडीस) 18,000-23,000, ज्वारी मालदांडी 1821-2000, बन्सी गहू 1950-2725, शरबती गहू 2000-2000, तांदूळ 2200-5480, कांदा लाल (20 ट्रक) 1000-5600, कांदा पांढरा (4 ट्रक) 1000-4000, लसूण 4000-7200, केळी 365-850, सीताफळ 1000-4500़ प्रति 10 किलोस : वांगी 30-200, टोमॅटो 10-90, हिरवी मिरची 125-310, ढब्बू मिरची 30-120, दोडके 40-200, काकडी 20-250, गवारी 75-400, भेंडी 40-180, गाजर 30-120, घेवडा 160-250, कोबी 30-115, कारले 50-200, पेरू 150-260, बटाटा 30-880, लिंबू 40-430, आले 200-320, फ्लॉवर 240-880, मुळा 25-70़
प्रति दहा डझनास : मोसंबी 200-250, सफरचंद 500-1550़ प्रति 10 किलोस : डाळिंब 50-1000, चिक्कू 60-250, कलिंगडे 20-75, बोरे 70-110़ 50 नगास : अननस 250-1250़ 25 नगास : दुधी भोपळा 50-125, पाने कवळीस 13-93़
100 पेंडीवर : कोथिंबीर 400-1500, मेथी 500-1590, शेपू 400-700, चुका 250-700, कांदा पात 600-800, राजगिरा 300-500, पालक 200-500़
फुलांचे प्रकार (प्रति किलोस) : गुलाब 30-40, गुलछडी 80-80, जुई 300-300, झेंडू 10-20, सुपारी 40-40, इं़ गुलाब प्रत्येक पेंडीस 10-15, र्जमन 1-3, लिली 5-8, काकडा पुडा 40-40 असा बाजारभाव आह़े (प्रतिनिधी)