शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वंदे मातरम म्हणणारच

By admin | Updated: March 21, 2016 00:21 IST

- हुसेन दलवाई : एमआयएम आमदाराच्या कारवाईस पाठिंबा चुकीचा

जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जळगाव शाखेची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी सायंकाळी ७ वाजता पार पडली. या बैठकीत शहर शाखेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात समितीच्या कार्याध्यक्षपदी हेमंत सोनवणे यांची तर सचिवपदी गिरीश चौधरी यांची निवड झाली.
या बैठकीत निरीक्षक ॲड.भरत गुजर (जिल्हा पदाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस. कट्यारे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला १५ दिवसांपासून सुरू सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कार्यकारिणी जाहीर झाली. नवी कार्यकारिणी अशी- अध्यक्ष प्रा.विनोद निताळे, उपाध्यक्ष वैशाली चौधरी, कायदे सल्लागार ॲड.एस.एस. पाटील, प्रकल्प प्रमुख आर.एस. चौधरी, विविध उपक्रम विभाग रवीशंकर भराड, बुवाबाजी संघर्ष विभाग ॲड.डी.एच. भालेराव, सदस्य विश्वजीत चौधरी, मुकुंदा सपकाळे, ॲड.मंजुळा मुंदडा, संदीप कुमावत, सुनील पवार, विजय लुल्हे, अशफाक पिंजारी, आर.बी. पाटील यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.