गोंधळातच राष्ट्रगीत होऊन सभा संपली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त विठ्ठलराव पालवे, दामोदर मानकर, बबनराव सानप, संचालक माणिक सोनवणे, महेश आव्हाड, गोकुळ काकड, सुदामभाऊ नवाळे, रामनाथ नागरे, बाळासाहेब चकोर, हेमंत नाईक, भगवान सानप, विजय इप्पर, यशवंत दरगोेडे, शरद बोडके, कविता मानकर, शैलेजा बुरकुल आदिंसह सभासद उपस्थित होते.(प्रतिनिधी)इन्फो..महाविद्यालयाला गोेपीनाथ मुंडेंचे नावसभेत अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्व. केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव कोंडाजी आव्हाड यांनी मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. लवकरच हा नामकरणाचा कार्यक्रम होणार आहे.फोटो कॅप्शन-२० पीएचडीसी-११८- संचालकांबाबत बोलल्यानंतर मनोज बुरकुल यांना धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांना बाजूला नेताना काही संचालक.२० पीएचडीसी-१२०- भूखंड विक्रीबाबतच्या विषयावरून संचालक मंडळ आणि मनोज बुरकुलसह काही सदस्यांत शाब्दिक चकमक झडली.२० पीएचडीसी-१२२- क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना अध्यक्ष कोंडाजी आव्हाड. समवेत सर्व संचालक मंडळ.
व्ही. एन. नाईक बैठक जोड
By admin | Updated: December 20, 2014 22:31 IST