शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात भाजपची जुन्या शस्त्रांनाच नवी धार!

By admin | Updated: December 8, 2015 02:02 IST

भारतीय जनता पार्टी राज्यात जुन्या शस्त्रांनाच नव्याने धार लावण्याच्या तयारीत आहे. पहिले लव्ह जिहाद, मग गोमांस आणि आता अयोध्या. हिंदुत्वाशी संबंधित या जुन्या शस्त्रांचा उत्तर

मीना कमल, लखनौभारतीय जनता पार्टी राज्यात जुन्या शस्त्रांनाच नव्याने धार लावण्याच्या तयारीत आहे. पहिले लव्ह जिहाद, मग गोमांस आणि आता अयोध्या. हिंदुत्वाशी संबंधित या जुन्या शस्त्रांचा उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत वापर करण्याचा पक्षाचा विचार आहे.राज्याच्या कुठल्याही आखाड्यातील या निवडणूक शस्त्रांना अधिक धार देण्यासाठी समाजवादी पार्टीही भाजपच्या खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करीत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे हिंदू-मुस्लिम मतांसाठी भाजप आणि सपात सुरू असलेल्या जुगलबंदीत आता बहुजन समाज पार्टीनेही उडी घेतली आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू बाबरी मशीद असल्याबाबत या पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केलेल्या विधानाकडेही याच दृष्टिकोनातून बघितले जात आहे. लोकसभेची गेली निवडणूक वगळता नव्वदच्या दशकापासून आतापर्यंत राज्यात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा थेट लाभ भाजप व सपालाच होत आला आहे. इ.स.२०१७ च्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी उभय पक्ष मोठ्या खुबीने आपल्या जुन्या समीकरणांवर लक्ष्य केंद्रित करून आहेत. हिंदू अजेंड्याशी संबंधित भाजपच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना कुठलीही चूक होऊ नये याची काळजी सपा घेत आहे. नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेशात २०१७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह कुठल्याही पक्षासोबत समझोता करणार नसून सर्व जागा स्वबळावर लढणार आहे. बसपाप्रमुख मायावती यांनी सोमवारी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काँग्रेस असो वा भाजप कुठल्याही पक्षासोबत आम्ही युती करणार नाही. बिहारमध्ये भाजपला मदत करण्यासाठी सपा लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्या महाआघाडीतून बाहेर पडली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.