शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Uttar Pradesh Assembly Election: सपा-भीम आर्मी आघाडी झालीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 10:21 IST

नाराज झालेल्या चंद्रशेखर यांनी अखिलेश हे दलितविरोधी असल्याचा आरोप केला, तर भाजपला हरविण्यासाठी विरोधकांची आघाडी मजबूत करण्याची शपथही घेतली.

- शरद गुप्ता नवी दिल्ली : लहान लहान पक्षांना एकत्र करून सत्ता आणण्याचा प्रयत्न करणारे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची आघाडी होऊ शकली नाही. अखिलेश यांनी त्यांच्यासाठी दोन जागा देण्याची तयारी दाखविली. मात्र, चंद्रशेखर यांना किमान १० जागा हव्या होत्या. नाराज झालेल्या चंद्रशेखर यांनी अखिलेश हे दलितविरोधी असल्याचा आरोप केला, तर भाजपला हरविण्यासाठी विरोधकांची आघाडी मजबूत करण्याची शपथही घेतली. अखिलेश यांनी त्यांना स्पष्ट केले की, ज्या ठिकाणी बसपा मजबूत स्थितीत आहे तिथे त्यांनी उमेदवार द्यावेत. या उमेदवारांचा खर्च करण्याची तयारीही त्यांनी दाखविली. मायावती आणि चंद्रशेखर आझाद हे दोघेही दलित समुदायातील जाटव समाजाचे आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर, बिजनौर, बुलंदशहर आणि हाथरस जिल्ह्यात त्यांचा दबदबा आहे. पण, भाजप सोडून येत असलेल्या नेत्यांमुळे अखिलेश यांच्याकडे देण्यासाठी आता जागाच शिल्लक नाहीत.मतदान २० फेब्रुवारीला ठेवा -मुख्यमंत्री चन्नीचंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी अशी मागणी केली आहे की, मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी करावी. १६ रोजी श्री गुरु रविदास जयंती आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक उत्तर प्रदेशातील बनारसला जातात. पंजाबमध्ये अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या ३२ टक्के आहे. किसान मोर्चा याेगी व माेदी सरकारच्या विराेधात सभा घेणारपंतप्रधान नरेंद्र माेदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्या जनविराेधी व संवेदनहीन राज्य कारभाराची माहिती लाेकांना देण्यासाठी संयुक्त किसान माेर्चा निवडणूक काळात उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादव