शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकदरम्यान अणुयुद्धाची अमेरिकेला भीती

By admin | Updated: June 2, 2016 02:52 IST

भारत आणि पाकिस्तानातील पारंपरिक संघर्षाची परिणती अण्वस्त्रांचा उपयोग करण्यात होऊ शकते, अशी भीती व्यक्त करताना अमेरिकेने उभय देशांनी चर्चा सुरू ठेवू

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानातील पारंपरिक संघर्षाची परिणती अण्वस्त्रांचा उपयोग करण्यात होऊ शकते, अशी भीती व्यक्त करताना अमेरिकेने उभय देशांनी चर्चा सुरू ठेवून अधिकाधिक संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ‘आम्ही दक्षिण आशियातील अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र विकासाबाबत आम्ही चिंतीत आहोत’, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक डॉ. अब्दुल कदीर खान यांच्या अलीकडील एका वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा प्रवक्ता बोलत होता. पाच मिनीटांत दिल्लीला लक्ष्य बनविण्याची पाकिस्तानकडे क्षमता आहे, असे डॉ. खान यांनी म्हटले होते. भारत-पाकमधील द्विपक्षीय संबंधात सुधारणा झाल्याने प्रदेशात शाश्वत शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, असेही या अधिकाऱ्याने म्हटले.