शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

टिटवाळ्यात अनधिकृत नळ जोडण्यांचा सुळसुळाट, प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 15, 2014 23:46 IST

कल्याण डोंबिबली महानगर पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्र .५, ६ व ७ मध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या राजरोसपणे होत असून पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे़ .

टिटवाळा- कल्याण डोंबिबली महानगर पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्र .५, ६ व ७ मध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या राजरोसपणे होत असून पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे़ आजमितीला या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचे व इमारतींचे काम सुरू आहे. या चाळींतील व इमारतीमधील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी ते काही खाजगी प्लंबर्सना हाताशी धरून मुख्यलाईनला होल करु न राजरोसपणे अनाधिकृत नळ जोडण्या घेत आहेत. तसेच काही बिल्डर्स देखील बांधकाम पूर्ण होण्या आधीच चोरून नळ जोडण्या घेत आहेत.यामुळे अधिकृत नळजोडण्य धारकांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही. या कारणास्तव पाणीपट्टी भरून देखील पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पालिका प्रशासनाविरूध्द नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अनाधिकृत नळ जोडण्यांमुळे जागोजागी लाईन लिकेज होऊन पाण्याचा अपव्यय तर होतच आहे, पन या ठिकाणी सांडपाणी साचून मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य देखील पसरले जाते. त्यामुळे या परीसरात मच्छ, डासांत प्रादुर्भाव होऊन नागरिकांना विविध अजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे पालीका प्रशासनाच्या संबधीत विभागाने आपले लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी केली जात आहे.महापालिकेने काही महिन्यांपूर्वी अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई केली होती़ पुन्हा लवकरच मोठ्यास्वरूपात मोहीम उभारून कारवाई करण्यात येईल़- अनंत मादगुंडी, उपअभियंता, पाणीपुरवठा, विभाग, कल्याण-डोंबिवली महापालिका(वार्ताहर)