शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना आकर्षित करण्यासाठी संघ बदलणार गणवेश ?

By admin | Updated: November 4, 2015 13:05 IST

देशातील अधिकाधिक युवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित करण्यासाठी संघाचा गणवेश बदलण्याच्या विचारात असून संघ स्वयंसेवकांची 'हाफ पॅन्ट’ यापुढे 'फूल पॅन्ट' बनणार येणार असल्याचे समजते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - देशातील अधिकाधिक युवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित करण्यासाठी संघाचा गणवेश बदलण्याच्या विचारात असून संघ स्वयंसेवकांची 'हाफ पॅन्ट’ यापुढे 'फूल पॅन्ट'  बनणार येणार असल्याचे समजते. या विषयावर रांची येथे गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीदरम्यान चर्चा झाली असून संघात नवा ड्रेसकोड आणण्याचा विचार सुरू आहे.  त्या बैठकीत काही स्वयंसेवक नवे गणवेश परिधान करून उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. संघाच्या गणवेशात शेवटचा बदल २०१० साली करण्यात आला होता. 
सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या नव्या गणवेशाला अनुमती दर्शवत वेळेनुसार आपण बदलण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र बैठकीस उपस्थित असलेल्या काही जणांनी या बदलास विरोध दर्शवला आहे. दरम्यान पुढील वर्षी मार्च महिन्यात संघाच्या 'अखिल भारतीय प्रतिनिधी सभे'त या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 
या बैठकीत गणवेशाचे दोन पर्यात समोर ठेवण्यात आले. पांढरा व अन्य रंगाचा टी-शर्ट, काळी पॅन्ट, सध्याचीच काळी टोपी, कॅनव्हासचे पांढरे बूट व खाकी रंगाचे मोजे असा खाकी रंगाचे मोजे हा पहिला पर्याय आहे. तर  पूर्ण बाह्यांचा पांढऱ्या रंगाचा शर्ट, खाकी, नेव्ही ब्ल्यू किंवा राखाडी रंगांची पॅन्ट, काळ्या रंगाचे चामड्याचे अथवा रेक्झिनचे बूट, खाकी मोजे, कॅनव्हास पट्टा आणि काळी टोपी असा दुसरा पर्याय आहे.