शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित सिलिंडर 21 रुपयांनी महागला

By admin | Updated: June 1, 2016 16:37 IST

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरही 21 रुपयांनी महागला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1- मोदी सरकारच्या काळात सामान्यांचे काही अच्छे दिन येताना दिसत नाहीत. तेल कंपन्यांनी विमान इंधन आणि जेट इंधनाच्या किमतीत 9.2 टक्क्यांएवढी वाढ केली. तर विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरही 21 रुपयांनी महागला. जागतिक बाजारात वाढलेल्या किमतीमुळे चौथ्या तिमाहीत घरगुती सिलिंडर आणि इंधनाची किंमत वाढल्याचं कारण तेल कंपन्यांनी आता पुढे केलं आहे.
दिल्लीत विमान इंधनाच्या किमतीतही प्रतिकिलोलिटर 3, 945.47 टक्के म्हणजेच 9.2 टक्के एवढी वाढ केली आहे. तर तेल कंपन्यांनी प्रतिकिलोलीटर 46,729.48 टक्क्यांची वाढ केल्याची तेल कंपन्यांनी घोषणा केली आहे. या आधीही इंधनामध्ये 1 मे रोजी 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तर 1 एप्रिलमध्ये 3,371 रुपयांची वाढ म्हणजेच 8.7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. प्रत्येक एअरपोर्ट्सवर सेल्स टॅक्स आणि मूल्यवर्धित करामुळे विमानाच्या इंधनाचे दरात चढउतार पाहायला मिळणार आहे. विमानाच्या इंधनात वाढ झाल्यामुळे ऑपरेटिंग खर्चातही  40 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर आर्थिक बोजा पडणार आहे. मात्र एअरलाइन्सकडून इंधनाच्या वाढलेल्या किमतीचा प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतीवर परिमाण होणार आहे की नाही याबाबत अद्यापही  एअरलाइन्सकडून माहिती देण्यात आलेली नाही. त्यातच तेल कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी गॅसच्या किमतीही वाढवल्या आहेत.
अनुदानित सिलिंडरच्या कोट्यातील ग्राहकांनी 12 सिलिंडरहून अधिक सिलिंडर घेतल्यास त्यांना 21 रुपयेप्रमाणे अधिकचे पैसे देऊन घरगुती सिलिंडर घेता येणार आहे.  दिल्लीत घरगुती विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 527.50 रुपये असून, आता विनाअनुदानित सिलिंडरच्या ग्राहकांना सिलिंडर घेण्यासाठी 548.50 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 मेपासून प्रत्येक  सिलिंडरमागे 18 रुपयांची वाढ केली गेली होती. दिल्लीमध्ये अनुदानित 14.2 केजीच्या सिलिंडरची किंमत 419.18 रुपये आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार विमान इंधन आणि विनाअनुदानित पुरवठादार इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर निश्चित करतात.