शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये दोन पाटील आमनेसामने

By admin | Updated: September 26, 2014 23:22 IST

पेण विधानसभा निवडणुकीकरिता एकूण ३३ अर्ज राजकीय पक्ष, अपक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांकडून नेण्यात आल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले

पेण : पेण, पाली, नागोठणे, रोहा विधानसभा मतदारसंघातील पेणमधील शेकाप आमदार धैर्यशील पाटील व अ. भा. काँग्रेस पक्षाचे रविशेठ पाटील या दोन पाटलांनी आज पेणच्या प्रांताधिकारी निधी चौधरी यांच्याकडे विधानसभा उमेदवारी अर्ज सादर केले. पेण विधानसभा निवडणुकीकरिता एकूण ३३ अर्ज राजकीय पक्ष, अपक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांकडून नेण्यात आल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले. मात्र आज शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील व त्यांच्या अर्धांगिनीने अ‍ॅड. निलीमा पाटील यांनीही शेकापतर्फे अत्यंत साधेपणाने अर्ज भरला. साधेपणाने अर्ज सादर करण्यामागे त्यांचे दिवंगत वडील माजी मंत्री भाईसाहेब पाटील यांची भासलेली उणीव व आठवणीने धैर्यशील पाटील यांनी बडेजाव, ढोलताशे, बँजो या मिरवणुकीतील साधनाचा कोठेही वापर नव्हता. पार्टी आॅफिस जवळून ते थेट चालत प्रांत आॅफिसमध्ये दाखल झाले. दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाने शक्तीप्रदर्शन करीत रविशेठ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या वैकुंट निवासपासून पेण शहरात रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्यासोबत पालीचे प्रकाश देसाई, मारुती देवरे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, नागोठण्याचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पेण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक मोकल, जि.प. सदस्य कौशल्या पाटील यांच्यासह काँगे्रस कमिट्यांचे पदाधिकारी शेकाप काँग्रेस या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या दोन पाटलांबरोबर हिंदूस्थान पार्टीचे संदीप पार्टे यांनीही उमेदवारी अर्ज भरला.(वार्ताहर)