शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोनशेची नोट येणार; प्रिटींगला झाली सुरुवात

By admin | Updated: June 29, 2017 01:30 IST

नोटाबंदीपासून बाजारात सुरू झालेल्या चलन तुटवडा आणि पाचशे व दोन हजाराच्या नव्या नोटेनंतर सुट्या नोटांची भासू लागलेली चणचण

मुंबई/कोलकाता : नोटाबंदीपासून बाजारात सुरू झालेल्या चलन तुटवडा आणि पाचशे व दोन हजाराच्या नव्या नोटेनंतर सुट्या नोटांची भासू लागलेली चणचण दूर करण्यासाठी आता दोनशे रुपयाची नोट चलनात येणार आहे. या नव्या नोटेची छपाई सुरू करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने काही दिवसांपूर्वी २०० च्या नोटा छापण्यास मंजुरी दिल्याची सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने दिले आहे. रिझर्व्ह बँकेकडून मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. सध्या शंभर रुपये, पाचशे रुपये आणि थेट दोन हजार रुपये अशा मोठे मूल्याच्या असलेल्या नोटा चलनात आहेत. (वृत्तसंस्था)सुट्या पैशांची चणचण दूर होणार-बाजारातील सुट्या पैशांची चणचण दूर करण्यासाठी शंभर रुपयांसारखीच दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार आहे.पाचशे आणि दोन हजारच्या नव्या नोटांचा रंग आणि डिझाइन आतापर्यंतच्या सर्व नोटांपेक्षा वेगळा होता. दोनशेच्या नोटेचा रंग आणि डिझाइन कसे असेल, हे मात्र अद्याप कळू शकलेल नाही.