शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अध्यक्षांच्या शिफारसीच्या दोन फायली अडकविल्या

By admin | Updated: March 22, 2016 00:41 IST

जळगाव- जि.प. अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी आपल्या शहापूर तळेगाव गटातील शेळगाव व देऊळगाव येथे विविध कामांसाठी शिफारस करून दिलेल्या फायली निर्णयाविना वित्त विभागात पडून राहील्या.

जळगाव- जि.प. अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी आपल्या शहापूर तळेगाव गटातील शेळगाव व देऊळगाव येथे विविध कामांसाठी शिफारस करून दिलेल्या फायली निर्णयाविना वित्त विभागात पडून राहील्या.
त्यात सोमवारी मंजुरीविनाच वित्त विभागाने अध्यक्षांकडे पाठविल्या. मागेही असाच प्रकार झाला होता... शेवटी वित्त विभागात काय सुरू आहे याची विचारणा करण्यासाठी अध्यक्ष कोळी यांनी सायंकाळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके यांना आपल्या दालनात बोलावले. त्यावर ही चूक विभागांतर्गत असल्याचे समोर आले. कनिष्ठ अधिकारी व्यवस्थितपणे फायली सादर करीत नाहीत, तांत्रिक चुका असल्या तर बिले काढताना अडचण निर्माण होते, असे स्पष्टीकरण सोळुंके यांनी दिले. पण एवढे दिवस फायली का प्रलंबित ठेवल्या जातात... आता मार्च अखेर असताना निधी खर्च होत नाही... फायली परत पाठवून विनाकारण त्रास देण्याचा प्रकार योग्य नाही..., अशी नाराजी अध्यक्ष कोळी यांनी व्यक्त केली.
अध्यक्ष कोळी यांनी देऊळगाव येथे गावाच्या दर्शनी भागात प्रवेशद्वार निर्मिती व शेळगाव येथे मुरूम टाकण्यासंबंधीच्या कामांना शिफारस दिली होती. त्याबाबत संबंधित गावांचे पदाधिकारी जि.प.त चकरा मारून हैराण झाले होते. या वृत्तास अध्यक्ष कोळी यांनी दुजोरा दिला. तर फायली परत पाठविण्यामागे वित्त विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांमधील अंतर्गत कलह कारणीभूत असल्याचेही सांगण्यात आले.