शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही मालिकांसाठी शोषण होते!

By admin | Updated: January 11, 2015 00:30 IST

‘स्त्री खपाऊ’ झाल्याने टीव्ही मालिकांमध्ये काम मिळविण्यासाठी निर्मात्याकडे ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ काहीही करेन असा निश्चय करून जे काही घडत आहे

वास्तव : अभिराम भडकमकर यांचा खळबळजनक दावा नवी दिल्ली : ‘स्त्री खपाऊ’ झाल्याने टीव्ही मालिकांमध्ये काम मिळविण्यासाठी निर्मात्याकडे ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ काहीही करेन असा निश्चय करून जे काही घडत आहे त्यातील अनेक प्रसंगाचा मी साक्षीदार आहे, असा खळबळजनक दावा प्रसिध्द पटकथाकार अभिराम भडकमकर यांनी केला आहे. चित्रपट अथवा मालिकांमधून काम मिळण्यासाठी शय्यासोबत केली जाते वा करावी लागते का, या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी या दाव्यातून दिले आहे. भडकमकर यांची ही ‘साक्ष’ मालिकांच्या जगात चर्चेचा विषय ठरू शकते. राजधानीतील मुक्कामी लोकमतशी बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन दशकांत टीव्ही मालिकांच्या जगात झालेल्या बदलांचे स्फोटक चित्र म्हणजे पूर्णसत्य आहे. मराठीपेक्षा हिंदी मालिकांसाठी अधिक शोषण होते आहे व त्यासाठी मुली तयार होतात. ते म्हणाले, ‘दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुलींचा संघर्ष आणि त्या मिषाने होणारे स्त्रीदेहाचे शोषण हे दाहक सत्य आहे. विक्रीमूल्यच नसेल तर जगण्यालच अर्थ नाही, असे मानण्याइतपत घरादारातील वैचारिक स्तर कोसळलाअसून तारतम्य व मनाला चांगले-वाईट सांगणारा अंत:स्वर हरवत चालल्याने नैतिक व अनैतिक हा फरक उरलेला नाही आाणि त्याचे दु:ख वाटण्याची संवेदनाही संपली आहे. माझे शरीर सुंदर आहे, ते लोकाुंढे का आणू नये, हाच प्रश्न मुलांना पडतो व तेथूनच या जगाचा प्रवास सुरू होतो, असेही ते म्हणाले. अशा शोषणाचे साक्षीदार राहिलेल्या भडकमकर यांनी कधी कायद्याच्या चौकटीचा आधार घेत याबद्दल आवाज का उठविला नाही, वीस वर्षांचा लेखाजोखा आताच का मांडावासा वाटतोय, असे अनेक प्रश्न तूर्तास अनुत्तरीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)