शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला ओव्हरटेक करताना धानवडचा तरुण ठार

By admin | Updated: July 18, 2016 00:58 IST

जळगाव: ट्रकला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने त्यात ट्रकच्या चाकाखाली आल्याने भास्कर जनार्दन कोळी (वय ३० ) हा तरुण ठार झाला तर सुनील ज्ञानेश्वर पाटील (वय २८) व पूनमचंद रामचंद्र जाधव (वय ३०) तिघे रा.धानवड ता.जळगाव हे दोन जण जखमी झाले. आणखी एक जण किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री साडे दहा वाजता चिंचोली गावापासून काही अंतरावर घडला.

जळगाव: ट्रकला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने त्यात ट्रकच्या चाकाखाली आल्याने भास्कर जनार्दन कोळी (वय ३० ) हा तरुण ठार झाला तर सुनील ज्ञानेश्वर पाटील (वय २८) व पूनमचंद रामचंद्र जाधव (वय ३०) तिघे रा.धानवड ता.जळगाव हे दोन जण जखमी झाले. आणखी एक जण किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री साडे दहा वाजता चिंचोली गावापासून काही अंतरावर घडला.
भास्कर व त्याच्यासोबतचे चौघे जळगावात सेंट्रींग कामासाठी आले होते. काम आटोपल्यानंतर दोन दुचाकीवरुन चौघे जण धानवडला जात असताना चिंचोली गावाजवळ असलेल्या मंदिराजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी व ट्रक असा विचित्र अपघात झाला. त्यात भास्कर हा ट्रकच्या चाकाखाली आला, दबला जाण्याच्या आत त्याला बाहेर काढण्यात यश आले. गंभीर जखमी झाल्याने तिघांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच भास्करचा मृत्यू झाला.
दरम्यान, भास्कर हा विवाहित असून दोन वर्षाचा त्याला मुलगा आहे. तर पत्नी गरोदर आहे. आई-वडील नसल्याने ते मामाच्या गावाला आले होते. त्याला एक लहान भाऊ आहे, तो अविवाहित आहे.

एकावर धारदार शस्त्राने वार
समता नगरात रविवारी रात्री साडे दहा वाजता किरकोळ कारणावरुन काही तरुणांमध्ये वाद झाला. त्यात भैय्या सुरवगढे (वय २२) या तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर राकेश चंद्रकांत साळुंखे (वय २२ रा.कांचन नगर) यालाही जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले.