शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

आयआयटीएम वादावर समेटासाठी प्रयत्न सुरू

By admin | Updated: June 3, 2015 01:26 IST

आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएससी) या विद्यार्थी संघटनेची मान्यता रद्द करण्यात आल्यामुळे उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयआयटीएमने संघटनेशी

चेन्नई : आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएससी) या विद्यार्थी संघटनेची मान्यता रद्द करण्यात आल्यामुळे उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयआयटीएमने संघटनेशी चर्चा करीत समेटाचे प्रयत्न सुरू केले आहेत.सदर दलित संघटना बंदी मागे घेण्यासह संस्थेच्या व्यवस्थापनाकडून बिनशर्त माफीच्या मागणीवर अडून बसली असून विद्यार्थ्यांनी संस्थेच्या परिसरात जोरदार निदर्शने केल्यानंतर संस्थेने घाईघाईने चर्चा करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.विद्यार्थ्यांनी समोर केलेल्या मागण्या पाहता या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्याच्या प्रारंभी विद्यार्थी मंडळाची (बीओएस) आणीबाणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत एपीएससीच्या सदस्यांनी चार ते पाच कलमी मागण्या समोर केल्या. त्यात ही मागणी केली आहे.