शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदारांचा संप मागे

By admin | Updated: October 6, 2015 05:23 IST

पाच दिवसांपासून सुरू असलेला ट्रक वाहतूकदारांचा संप सोमवारी रात्री मागे घेण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष घालणार

नवी दिल्ली : पाच दिवसांपासून सुरू असलेला ट्रक वाहतूकदारांचा संप सोमवारी रात्री मागे घेण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. दिल्लीत ट्रक वाहतूकदारांची संघटना ‘एआयएमटीसी’च्या पदाधिकाऱ्यांसोबत गडकरी यांनी ३ तास चर्चा केल्यानंतर संपाची कोंडी फुटू शकली.वाहतूकदारांच्या मागण्या विचारात घेण्यासाठी वाहतूक सचिव विजय छिब्बर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या समितीत ट्रक वाहतूकदारांच्या प्रतिनिधींनाही स्थान देण्यात आले आहे. वाहतूकदारांच्या सर्व मागण्या या समितीसमोर ठेवण्यात येणार असून येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून ही समिती १५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. वाहतूकदारांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत विचार केला जाईल. मी त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी सहमती दर्शविली आहे, असे गडकरी यांनी या बैठकीनंतर सांगितले. वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष भीम वाधवा यांनी लगेच संप मागे घेत असल्याची घोषणा केली.