शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

घुंगटधारी महिलेचे छायाचित्र बनले वादाचा विषय

By admin | Updated: June 29, 2017 00:32 IST

हरयाणा सरकारच्या ‘हरयाना संवाद’ मासिकाच्या ताज्या अंकात महिलांच्या डोक्यावरील घुंगटचे वर्णन राज्याची अस्मिता अशा शब्दांत करण्यात आले आहे.

चंदीगढ : हरयाणा सरकारच्या ‘हरयाना संवाद’ मासिकाच्या ताज्या अंकात महिलांच्या डोक्यावरील घुंगटचे वर्णन राज्याची अस्मिता अशा शब्दांत करण्यात आले आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावर डोक्यावरून घुंगट घेतलेल्या महिलेचे जे छायाचित्र आहे, त्यात तिचा चेहरा अजिबात दिसणार नाही, अशी काळजी घेण्यात आली आहे. अंकातील छायाचित्राखालच्या या अस्मितेच्या ओळींनी खळबळ निर्माण केली असून विरोधकांनी भाजपची प्रतिगामी मानसिकता यातून उघड झाल्याचा हल्ला केला आहे. छायाचित्राखालील ओळींत ‘घुंगट की आन-बान, म्हारा हरयाणा की पहचान’ असे म्हटले आहे. राज्याचे मंत्री अनिल विज यांनी विरोधकांचा आरोप फेटाळला. ते म्हणाले, भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलली असून महिलांना घुंगट वापरण्याची सक्ती राज्यात नाही. माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा आणि काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सत्ताधारी भाजप सरकारची मागासलेली मानसिकताच छायाचित्र व त्याखालील ओळीतून उघड झाली आहे.