शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

तीन नक्षलींना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 02:58 IST

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत नक्षली दाम्पत्यासह तीन नक्षलवादी ठार झाले.

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत नक्षली दाम्पत्यासह तीन नक्षलवादी ठार झाले. मृत नक्षली दाम्पत्याची नावे मनोज हपका आणि त्याची पत्नी टाटी अशी आहेत. मनोज हा स्थानिक नक्षली गटाचा कमांडर होता. केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) ८५ वी तुकडी आणि कोब्रा कमांडोंच्या संयुक्त पथकाने गंगलूर पोलिसांच्या मदतीने कोटर केरेनार जंगलात शोधमोहीम सुरू केली होती. या दरम्यान शुक्रवारी रात्री २.५० वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार सुरूकेल्यावर सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरात कारवाई केली. काही काळ चकमकीनंतर नक्षली तेथून पसार झाले. नंतर सुरक्षा जवानांना घटनास्थळी एका पोषाखधारी महिलेसह दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्या जवळून दोन बंदुका आणि दररोज उपयोगाचे काही सामान जप्त करण्यात आले. दुसऱ्या घटनेत राज्याच्या कांकेर जिल्ह्यात कारवाईदरम्यान एक महिला नक्षलवादी ठार झाली.