शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तीन दहशतवाद्यांचा काश्मिरात खात्मा

By admin | Updated: June 7, 2015 14:34 IST

लष्कराने शनिवारी कूपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडताना तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

श्रीनगर : लष्कराने शनिवारी कूपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडताना तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.कूपवाडा जिल्ह्यात मागील पंधरवड्यात घुसखोरीची ही तिसरी घटना आहे. लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सतर्क जवानांना पहाटे तूतमार गल्ली भागात नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाली आढळून आल्या. दहशतवाद्यांनी नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत पाऊल टाकताच जवानांनी त्यांना आव्हान दिले. यावेळी तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी २५ मे रोजी तंगधारमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता; परंतु लष्कराने तो हाणून पाडला. या घटनेत तीन जवान शहीद, तर दोन दहशतवादी ठार झाले होते. (वृत्तसंस्था)या आठवड्याच्या प्रारंभी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न झाला. यात चार दहशतवादी आणि एक नागरिक मृत्युमुखी पडला. (वृत्तसंस्था)