शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

पटेल समाजासाठी आरक्षण हवेच

By admin | Updated: July 16, 2016 02:48 IST

नऊ महिन्यांच्या बंदिवासानंतर शुक्रवारी तुरुंगाबाहेर येताच पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आंदोलन पुढेही सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला.

सुरत : नऊ महिन्यांच्या बंदिवासानंतर शुक्रवारी तुरुंगाबाहेर येताच पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आंदोलन पुढेही सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला.गुजरात उच्च न्यायालयाने जामीन दिल्याने हार्दिक यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले. ते म्हणाले की, आपल्या समाजासाठी ‘ओबीसी’ कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आपण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीतील ५६ इंची छातीच्या वक्तव्यावर कोपरखळी हाणताना हार्दिक म्हणाले की, मला उंची, वजन किंवा ५६ इंची छाती नको आहे. मला केवळ माझ्या समाजाचा हक्क हवा आहे. न्यायालयाकडून देशद्रोह आणि विसनगर आमदारांच्या कार्यालयात तोडफोड केल्याशी संबंधित प्रकरणांत जामीन मिळाल्यानंतर पटेल यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. हार्दिकला सहा महिन्यांपर्यंत गुजरातबाहेर राहण्याची अट घातली आहे. हार्दिकला सुटका झाल्यानंतर ४८ तासांत गुजरात सोडावे लागणार आहे. सुरतमध्ये हार्दिकने सर्व पक्षांना या आंदोलनाचा राजकीय लाभ न घेण्याचा इशारा दिला. (वृत्तसंस्था)