शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांच्या अडचणीत आणखी भर

By admin | Updated: June 22, 2015 00:10 IST

मध्यप्रदेश सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि कन्येची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचे एका आरटीआय अर्जामुळे उघड झाले आहे.

भोपाळ : मध्यप्रदेश सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि कन्येची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचे एका आरटीआय अर्जामुळे उघड झाले आहे. भाजपशासित राज्यात सरकारी वकील म्हणून पती व कन्येची नियुक्ती करण्यात आल्यामुळे स्वराज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.तथापि, या नियुक्तीत काही गैर नाही आणि गुणवत्तेच्या आधारावरच ही नियुक्ती करण्यात आल्याचे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसारच या नियुक्त्या केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याच्या आरोपावरून स्वराज याआधीच अडचणीत आलेल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे. राज्य सरकारने सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल आणि अन्या बांसुरी कौशल यांची अनुक्रमे २००९ आणि २०१३ मध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती, असे आरटीआय कार्यकर्ते अजय दुबे यांनी दिलेल्या अर्जाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.दरम्यान, काँग्रेसने या मुद्यावरून चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. चौहान हे केंद्रीय मंत्र्यांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाहीत.