शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

...मग टिपू सुलतानलाही शिवाजींचा दर्जा मिळाला असता - गिरीश कर्नाड

By admin | Updated: November 11, 2015 09:59 IST

टिपू सुलतनान मुसलमानऐवजी हिंदू असते तर त्यांनाही महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांप्रमाणेच दर्जा देण्यात आला असता असे मत ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

बेंगळुरु, दि. ११ - टिपू सुलतनान मुसलमानऐवजी हिंदू असते तर त्यांनाही महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांप्रमाणेच दर्जा देण्यात आला असता असे मत ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांनी मांडले आहे. बेंगळुरुतील विमानतळाला टिपू सुलतान यांचे नाव द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कर्नाटकमध्ये टिपू सुलतान यांच्या जयंतीवरुन वाद सुरु असून कर्नाटक सरकारने जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हिंदूत्ववादी संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे. मंगळवारी विरोध प्रदर्शनादरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण आणखी चिघळले आहे. आता या वादात ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांनीही उडी मारली आहे. बेंगळुरुतील सचिवालयात टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश कर्नाड म्हणाले, टिपू सुलतान यांच्या धर्मामुळे त्यांना अपेक्षित मानसन्मान मिळाला नाही. हल्ली शिकलेली लोकं आणि नेते व्यक्तीची जात व धर्म पहिले बघतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.