शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गतीमंद मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला दहा वर्ष सक्तमजुरी

By admin | Updated: December 1, 2015 23:36 IST

जळगाव: गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मनु उर्फ बाबु लक्ष्मण पाटील (वय १९ रा.राजदेहरे ता.चाळीसगाव) या तरुणाला मंगळवारी न्यायालयाने लैंगिक गुन्‘ापासून संरक्षण कलम ६ प्रमाणे दहा वर्ष सक्तमजुरी व तीन हजार दंड तर कलम ३७६ अन्वये दहा वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.

जळगाव: गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मनु उर्फ बाबु लक्ष्मण पाटील (वय १९ रा.राजदेहरे ता.चाळीसगाव) या तरुणाला मंगळवारी न्यायालयाने लैंगिक गुन्‘ापासून संरक्षण कलम ६ प्रमाणे दहा वर्ष सक्तमजुरी व तीन हजार दंड तर कलम ३७६ अन्वये दहा वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.
राजदेहरे परिसरात मजुरीसाठी एक महिला व तिची मुलगी बाहेरगावावरुन आली होती. ही महिला कामावर गेली असता मनु पाटील हा तिच्या झोपडीत येवून गतीमंद मुलीवर अत्याचार करुन निघून जात होता. त्याने अनेक वेळा तिच्याशी शारीरीक संबंध केले. मजुरीचे काम आटोपल्यानंतर ती महिला पिडीत मुलीला घेवून गावाकडे गेली. तिकडे गेल्यावर पिडीत मुलगी आजारी पडल्यावर तिला डॉक्टरांकडे घेवून गेले असता पोटात गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आईने विश्वासात घेवून विचारणा केल्यावर तिने घडलेली हकीकत सांगितली. त्यानुसार २८ मार्च २०१४ रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनला मनुविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्‘ाच्या तपासा दरम्यान पिडीत मुलीने एका बाळाला जन्म दिला.
इन्फो...
रक्ताच्या नमुन्यात बाप सिध्द
या तपासात नवजात बाळ, पिडीत मुलगी व आरोपी मनु या तिघांचे रक्ताचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. त्या अहवालात मनु हाच त्या नवजात बाळाचा बाप असल्याचे सिध्द झाले. या खटल्यात पिडीत मुलगी, तिची आई, तपासाधिकारी पोर्णिमा राखुंडे व डॉ.उमेश पाटील यांची साक्ष महत्वाची ठरली. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकारतर्फे ॲड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.