शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना आरक्षण न दिल्यास कारवाई करा

By admin | Updated: December 22, 2014 02:58 IST

अपंगांना ३ टक्के आरक्षण न देणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी शिफारस संसदेच्या एका समितीने केली आहे़

नवी दिल्ली : अपंगांना ३ टक्के आरक्षण न देणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी शिफारस संसदेच्या एका समितीने केली आहे़गत आठवड्यात सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने याबाबतचा आपला अहवाल संसदेत सादर केला़ अपंग व्यक्तींसाठीच्या कायद्यांनुसार अपंगांना ३ टक्के आरक्षण देणे बंधनकारक आहे़ प्रत्यक्षात मात्र केवळ १ टक्के पदावर अपंग व्यक्तींना घेतले जात आहे़ त्यामुळे कायद्याने बंधनकारक असलेल्या राखीव कोट्यापासून अपंग व्यक्ती वंचित आहेत, याकडे समितीने आपल्या अहवालात लक्ष वेधले आहे़अपंगविषयक विभागाने हा विषय सर्व केंद्रीय मंत्रालये, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, राज्य सरकारे तसेच विद्यापीठांसमक्ष उपस्थित करावा आणि अपंगांच्या आरक्षित प्रलंबित पदांचा आकडा एकत्र करावा, असे समितीने म्हटले आहे़ अपंगत्व (समान संधी, अधिकार संरक्षण व पूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ च्या तरतुदीवर अमल न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी शिफारस समितीने केली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)