शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी आणि वाड्रा यांच्यात ‘वेटर’वाद !

By admin | Updated: June 26, 2016 02:10 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी वेटर्ससंबंधात आक्षेपार्ह टिपणीबद्दल भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर टीका केली तर प्रत्युत्तरात भाजपा खासदारांनी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी वेटर्ससंबंधात आक्षेपार्ह टिपणीबद्दल भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर टीका केली तर प्रत्युत्तरात भाजपा खासदारांनी वाड्रा यांना राजकीय वक्तव्य करण्याऐवजी तुरुंगाबाहेर कसे राहता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.स्वामी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना मंत्री कोट आणि टाय घालून वेटरसारखे दिसतात, असे मत मांडले होते. वाड्रा यांनी स्वामी यांच्या या वक्तव्यावरून फेसबुकवर प्रतिक्रिया नोंदविताना उपजीविकेसाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या वेटर्सना आत्मसन्मान नाही का? अपमानास्पद वक्तव्य करणे निंदनीय आहे, असा आरोप केला होता. स्वामींनी लगेच त्यांना प्रत्युत्तर दिले. वाड्रा यांनी राजकीय वक्तव्य करण्याऐवजी तुरुंगाबाहेर राहण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)